पोस्ट्स

उस्मानाबादी शेळी

इमेज
उस्मानाबादी शेळी            हि  जात दुहेरी उपयोगाची म्हणून ओळखल्या जाते. महाराष्ट्रातील उस्मानाबाद,लातूर,बीड,परभणी,अहमदनगर,सोलापूर  भागातील असून विदर्भात सर्वदूर या शेळ्या दिसून येतात.राज्यातील शेळ्यांच्या जातीचा विचार करता उस्मानाबादी शेळी उत्पादनाला किफायती असल्याने वेगवेगळ्या संस्था ,शासन या जातीच्या शेळ्या पाळण्याचा सल्ला दिला जातो.या शेळ्यांची वाढ अतिशय जलद असून वर्षभरातच त्या ४०-५० किलोच्या होतात.साधारण उंच जनावर असून नराचे वजन सरासरी ३३.५ kg तर मादी ३१.५ kg पर्यंत असते.साधारणतः ७५%शेळ्या रंगाने काळ्या दिसून येतात तर करड्या,पांढऱ्या,ठिपकेदार सुद्धा दिसून येतात.या शेळ्या जुळी करडांसाठी प्रसिध्द असून बहुतांश उत्तम व्यवस्थापनातील शेळ्या ३,४,५ पर्यंत पिले एक्काच वेतात देताना सुद्धा पाहण्यात आले आहे. उस्मानाबादी शेळ्यांचे शारीरिक गुणधर्म:- रंग :काळा कान :-लोंबकळनारे. शिंगे:-मागे वळलेली उंची:६५ ते ७० सेंटी मीटर लांबी:-६० ते ६५ सेंटी मीटर छाती :-६५ ते ७० सेंटी मीटर वजणे:- पिलांचे जन्मतः वजन :- करडाचे जन्मतः वजन सरासरी २.५०० kg...

शेळ्यांच्या विविध जाती.

इमेज
                    व्यावहारिक शेळीपालन व्यवसाय करताना किफायतशीर उत्पन्न मिळवून देणाऱ्या शेळ्या पाळल्याशिवाय पर्याय नाही."शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी " या म्हणी नुसार शेळीपालन व्यवसायातून रसाळ गोमटी फळे पाहिजे असल्यास शुद्ध बिजाशिवाय पर्याय नाही.बहुतांश व्यावसियाकांना आपली शेळी कुठल्या जातीची हे देखील माहिती नसते.गावराणी म्हणूनच कुठल्याही शेळीकडे बघितल्या जाते.पण काही बारकावे जाणून घेतल्यास शेळीची जात ओळखल्या जावू शकते.अशाच शुद्ध जातीचे लक्षण दाखविणाऱ्या शेळ्यांपासून मिळालेल्या उत्पन्नाचा अंदाज घेता इतरांपेक्षा जास्त मिळत असल्याचे सहज पाहण्यात येते. आज आपण पाहूया शेळ्यांच्या विविध जाती. १) कोकण कन्याळ शेळी.                   या शेळया कोकणातील  समुद्र किनारच्या  प्रदेशातील सिंधुदुर्ग जिल्ह्तीयातील सावंतवाडी,दोडामार्ग ,कुडाळ भागातील   असून विदर्भातही काही  प्रमाणात या शेळ्या दिसून येतात.प्रामुख्याने मासासाठी उपयुक्त जात असून,दर दोन वर्षात तीनदा करडांना जन्म देते.प्र...

शेळीच्या लेंडीखत विषयी

v    शेळीच्या लेन्डीखत विषयी v    शेती करताना शेतीसाठी खताचे महत्व अनन्य साधारण आहे.उत्तम पिक मिळवण्यासाठी उत्तम बियाण्याइतकेच महत्व उत्तम खतदेखील तितकेच महत्वाचे आहे .खतावरच झाडाला मिळणारे पोषण अवलंबून असते.प्रामुख्याने खताचे दोन प्रकारात विभागणी केल्यास रासायनिक व सेंद्रिय असे प्रकार दिसून येतात.रासायनिक खताचा जास्तीत जास्त वापर अलीकडील काळात झाला आहे.अर्थातच हरित क्रांती नंतरच्या काळात.परंतु ह्याच्या अंधाधुंद वापरामुळे जमिनीवर,पिकावर,उत्पन्नावर विपरीत परिणाम दिसून येत असल्याने शेतकऱ्यांच्या व शास्त्रज्ञांचा कल सेंद्रिय खताकडे झालेला दिसून येत आहे.सेंद्रिय खतामुळे जमिनीची सुपीकता वाढून उत्पन्न वाढवणे सहज शक्य होत असून त्याचे जमिनीवर,पिकावर कसलेच दुष्परिणाम दिसून येत नाही.          सेंद्रिय खत म्हटले कि दोन प्रकार ठळकपणे दृष्टीक्षेपात येतात .एक तर गायीम्हशींचे शेणखत व दुसरे म्हणजे शेळ्या मेंढ्याचे लेंडीखत .सध्यस्थितीत शेतकरी शेणखत अधिक प्रचलित आहे.याचे कारण म्हणजे सहज उपलब्धता व त्याच्या अधिकात अधिक प्रचार/प्रसार .तसेच त...

शेळीचे दुध काढताना घ्यावयाची काळजी

इमेज
शेळीचे दुध हे मानवासाठी एक पूर्ण आहार म्हणून फार पूर्वीपासून प्रचलित आहे .ज्यांना शेळीच्या दुधाचे गुणधर्म माहिती आहेत ते फार आवडीने शेळीचे दुध सेवन करतात.तर ज्यांना माहिती नाही असे किवा याविषयी अज्ञ लोक घरी शेळ्या असूनही शेळीच्या दुधाची हेटाळणी करतात.बरेच जण शेळीच्या दुधाचा उग्र वास येतो म्हणून ते पिण्याचे टाळतात.तर बघूया आता शेळीपासून शुद्ध स्वच्छ दुध मिळवण्याचे तंत्र........................... १० टिप्स १]शेळी नेहमी स्वच्छ ठेवा.तिच्या अंगावर घाण साचू देवू नका. २]शेळीचा गोठा/तिची दुध काढण्याची जागा स्वच्छ ठेवा. ३]पायामागील केस कापून टाका. ४]दुध संकलन करण्याचे पात्र स्वच्छ असुद्या. ५]दुध काढण्यासाठी stand चा वापर करा. ६]बिजू बोकड दूर ठेवा. ७]दुध काढण्यापूर्वी व नंतर शेळीची कास कोमट पाण्याने स्वच्छ धुवून कोरड्या फडक्याने पुसून घ्या. ८]दुध काढून झाल्यानंतर लगेच शेळी बसू नये म्हणून तिच्यापुढे किमान १५-२० मिनिटे पुरेल इतका चारा बांधून ठेवा. ९]बकरी सहज दुध काढू देत नाही ,उड्या मारते म्हणून दुधात घाण जाणार नाही याची दक्षता घ्या. १०]उग्र घाण वासापासून दूर दुधाचे संग्रहण करा.कारण ...

आईपासून करडांचे वेगळे संगोपन करणे आवश्यक

शेळी                                                 व्यावसयिक शेळीपालनासाठी करडे ४-५ दिवसांची झाल्यानंतर वा चालू फिरू लागल्यानंतर शेळीपासून वेगळे वाढवणे अतिशय उपयुक्त असते.पिलांना जसजशी समज येवू लागते तसतशी ती मातेच्या कासेला दुध पिण्यासाठी झटू लागतात.यात शेळीला बरेच अपाय होतात.प्रसूतीमुळे ती आधीच थोडीफार कमजोर झालेली असते.शरीरातील पोषक द्रव्ये,कल्शीयम,प्रथिने,इत्यादींचा ह्रास झालेला असतो.तसेच शिल्लक द्रव्ये/उर्जा हि दुध बनविण्याच्या कामी खर्च होत असते.करिता उर्जा टिकवून ठेवनेसाठी शेळीला जास्तीत जास्त आराम व पोष्टिक आहाराची गरज असते.पिले सतत शेळीजवळ राहत असल्याने शेळी सतत सक्रीय राहते.दुध पिण्याच्या हव्यासाने पिले तिला स्वस्थ राहू देत नाही.ती उठताच पिले दुध पिण्यासाठी झटू लागतातव शेळी स्वतःस वाचविण्यासाठी उड्या मारू लागते.दुध शिल्लक नसल्यास ती ओरड...