उस्मानाबादी शेळी
उस्मानाबादी शेळी
हि जात दुहेरी उपयोगाची म्हणून ओळखल्या जाते. महाराष्ट्रातील उस्मानाबाद,लातूर,बीड,परभणी,अहमदनगर,सोलापूर भागातील असून विदर्भात सर्वदूर या शेळ्या दिसून येतात.राज्यातील शेळ्यांच्या जातीचा विचार करता उस्मानाबादी शेळी उत्पादनाला किफायती असल्याने वेगवेगळ्या संस्था ,शासन या जातीच्या शेळ्या पाळण्याचा सल्ला दिला जातो.या शेळ्यांची वाढ अतिशय जलद असून वर्षभरातच त्या ४०-५० किलोच्या होतात.साधारण उंच जनावर असून नराचे वजन सरासरी ३३.५ kg तर मादी ३१.५ kg पर्यंत असते.साधारणतः ७५%शेळ्या रंगाने काळ्या दिसून येतात तर करड्या,पांढऱ्या,ठिपकेदार सुद्धा दिसून येतात.या शेळ्या जुळी करडांसाठी प्रसिध्द असून बहुतांश उत्तम व्यवस्थापनातील शेळ्या ३,४,५ पर्यंत पिले एक्काच वेतात देताना सुद्धा पाहण्यात आले आहे.
उस्मानाबादी शेळ्यांचे शारीरिक गुणधर्म:-
वजणे:-

- रंग :काळा
- कान :-लोंबकळनारे.
- शिंगे:-मागे वळलेली
- उंची:६५ ते ७० सेंटी मीटर
- लांबी:-६० ते ६५ सेंटी मीटर
- छाती :-६५ ते ७० सेंटी मीटर
वजणे:-
- पिलांचे जन्मतः वजन :-
- करडाचे जन्मतः वजन सरासरी २.५०० kg
- पूर्ण वाढ झालेल्या शेळीचे सरासरी वजन ३०-३५ किलो.
- पूर्ण वाढ झालेल्या नराचे वजन ४५-५० किलो.
- पैदाशीचे गुणवैशिष्टे :-
- वयात येण्याचे वय :७ ते ९ महिने
- प्रथम गाभण राहण्याचे वय ९ ते १० महिने
- पहिल्यांदा विन्याचे वय १३ ते१५ महिने
- दोन वेतातील अंतर ८-९ महिने
- नर मादा करडे जन्म प्रमाण १:१
- ऋतू चक्र (पुन्हा माजावर येण्याचा काळ २०-२१ दिवस)
उस्मानाबादी जातीचा बिजू बोकड
नुकताच पिलांना जन्म दिलेली उस्मानाबादी शेळी
टिप्पण्या